कृषि उत्पन्न बाजार समिती, रिसोड मध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, रिसोड, मुख्य इमारत
कृषि उत्पन्न बाजार समिती, रिसोड, टीनशेड

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती,रिसोड

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५३ साली मध्यप्रदेश शासन कृषी विभाग दिनांक ११/०३/१९५३ अधिसूचना क्र १४४३-३३१९-१०-५२ मध्ये जाहीर केल्याप्रमाणे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची रिसोड जि.अकोला असे परिशिष्ट क्र १ मध्ये मनुद केल्या प्रमाणे तसेच कापूस बाजार दिनांक ०१/०४/१९५८ रोजीच्या मुंबई शासन राजपत्र भाग मध्ये मे औधोगिक आणि सहकार विभाग मुंबई यांचे प्रसिद्ध केलेल्या दिनांक ०१/०४/१९५८ रोजीच्या अधिसूचन क्र.एम.(एस) २५७२६१५६ एम डब्ल्यू एच मध्ये जाहीर केल्याप्रमाणे आहे.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रात रिसोड तालुक्यापुरते मर्यादित असून कार्यक्षेत्रामध्ये एकूण ९९ गावाचा समावेश आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती कडे स्वतःचे मालकीची मुख्य बाजार आवाराकरीता ६ हेक्टर २८ आर व लोणी उपबाजार आवाराकरिता ०.८१ आर समितीची जमीन आहे. अशी एकूण समितीकडे स्वतःचे मालकीची ७.०९ हेक्टर जमीन उपलब्ध आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. विष्णुपंत कडुजी भूतेकर

सभापती

मा. श्री. गजानन प्रकाश अवताडे

उप सभापती

मा. श्री. विजय भिमराव देशमुख

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

हमाल
179
कमिशन एजेंट
80
मापारी
46
व्यापारी
69
प्रक्रियाकार
2
इतर
0

महत्वाच्या लिंक्स