हळद परिषदेच्या कार्यकर्माद्वारे रिसोड बाजार समिति कार्यक्षेत्रातील विक्रमी हळद उत्पादक शेतकऱ्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार केला जातो जेणे करून हळद पिकाचे उत्पन्न वाढी साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. हळद परिषदेच्या कार्यक्रम निमित्त हळद या पिकाचे तज्ञ मार्गदर्शक बोलाऊन त्यांचे द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
